अनिल कपूर लवकरच होणार आजोबा? सोनमच्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेला उधाण

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम काही दिवसांपूर्वीच लंडनवरुन भारतात परतली आहे. सोनमनं काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती सध्या होम क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती दिली होती. तसेच ती आणि तिचा नवरा कोरोनापासून सुरक्षित असल्याचेही तिने म्हटले होते \. पण आता सोनम प्रेग्नन्ट असून अनिल कपूर लवकरच आजोबा होणार असल्याचे बोलले जात आहे. सोनम कपूरचे असे काही फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत त्यावरुन सोनम प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा होत आहे. मात्र सोनमने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 
सोनम कपूरबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार सोनम कपूरचे असे काही फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बंप दिसत असल्याचे बोलले जात आहे. या फोटोंमध्ये सोनम व्हाइट कलरच्या नाइट वेअरमध्ये दिसत आहे. हे फोटो पाहिल्यावर सोनम प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget