कोरोनाचा प्रभाव, मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवतीर्थावर होणारा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसेतर्फे यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. मनसेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने गर्दी होते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत. तसेच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने येणारी निवडणूक ६ महिने पुढे ढकलावी अशी मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget