कोरोना व्हायरसवर रामदेव बाबांचा भन्नाट सल्ला

नवी दिल्ली - संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूने भारतातही झपाट्याने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रासह देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना २२ मार्च रोजी जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचे आवाहन केले होते. 
रामदेव बाबा यांनी यासंदर्भात एक टि्वट केले आहे. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र यांचा संकल्प आपण सारे पूर्ण करून दाखवूया. भारताला करोनापासून वाचवूया. सर्वांनी घरी स्वाध्याय करा. योग करा. काही आसनं करा. प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. याशिवाय घरी बसून सत्संगही करा. पण, बाहेर येऊ नका. घरातच राहा.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget