राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

मूंबई - जगभरात कोरोना व्हायरसमुळे एक लाखाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. यातील ७०% मृत्यू हे युरोपमध्ये झाले आहेत.अशी माहिती एफपीने दिली आहे. याबरोबरच भारतात ६,७६० लोकांना कोरोनाची लागण झाली असून २०६ लोकांचा यामध्ये मृत्यू झाला असून ५१५ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले असून आपापपल्या घरी गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा २१ दिवसांचा लॉकडाऊन संपवायचा की, कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी त्यामध्ये वाढ करून तो १४ एप्रिलच्या पुढे वाढवायचा हे ठरवणार आहेत.या लॉकडाऊनमध्ये भारतात शुक्रवारी सर्वात मोठी कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद करण्यात आली. एकाच दिवशी ८९६ नवीन कोरोनाबाधित रूग्ण भारतात सापडले तर ३७ कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र देशात वाढते संक्रमण पाहता आरोग्य मंत्र्यांनी कम्युनिटी स्प्रेड नाकारले आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget