पोलिसांसाठी फिरता दवाखाना सूरू करा - राजेंद्र ढगे

वसई - कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन आणि संचारबंदी सूरू आहे. या काळात अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. त्यांनाही कोरोनाचा धोका असल्याने त्यांचीही तपासणी होणे आवश्यक आहे.आमची वसई चे रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांच्या फिवर क्लिनीक बाबतीत पाठपुराव्यास सकारात्मक बदल दिसून आला व वसई विरार महानगरपालिका तर्फे फिवर क्लिनीक चालू करण्यात आली. दोन पावले पुढे सरकून कोरोना निषिद्ध क्षेत्रात १००% नागरिकांची तपासणी करून कोरोना रुग्ण शोधमोहीम हाती घेण्यात यावी अशी मागणीची पूर्तता देखील होईल असे आश्वासन संबंधीत विभागाने दिले व त्यावर अंमलबजावणी सुरू झाली. असच वविमनपा प्रशासनाने ऑन ड्युटी पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यासाठी "फिरता दवाखाना" सुरू करण्याची मौखिक मागणी वजा सुचना आमची वसई ने दिल्या आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget