मुंब्रातुन २५ तबलिगींना अटक ; बांग्लादेशी आणि मलेशियन नागरिकांचा समावेश

ठाणे - जिल्ह्यातील मुंब्रा डायघर भागातून ठाणे गुन्हे शाखा विभागाने तब्बल २५ तबलिगी समाजातील लोकांना अटक केली आहे. यामध्ये काही बांग्लादेशी तर काही मलेशियन नागरिक आहेत. हे सगळे दिल्ली येथील मरकज धार्मिक कार्यक्रमात सहमभागी झाल्याची माहिती आहे. दिल्लीतून येथे आल्याची माहिती आहे. अटक केल्यानंतर आज त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 
ठाणे शहरात एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आता मृतांच्या आकड्यात ही भर पडू लागली आहे. मंगळवारपर्यंत ठाण्यात कोरोना मुळे सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यात बुधावारी आणखी तिघांची भर पडली. कळव्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचे अहवाल येणे येणे अद्याप बाकी आहे, मात्र त्यांना महापालिकेच्या कळवा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामुळे पालिकेने या तिघांची नोंद सध्या कोरणा संशयित मृत्यू म्हणून केली आहे.मृत्यू झालेल्यांमध्ये एक महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget