बंगालमध्ये येणारीविमाने बंद करावीत ; मुख्यमंत्री ममता बॅनर्जीची पंतप्रधानांना विनंती

कोलकाता - करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये येणारी सर्व विमाने बंद करण्यात यावीत, अशी विनंती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली. राज्यात आतापर्यंत ७ जण करोनाबाधित आढळले आहे.पश्चिम बंगाल राज्यांतर्गत सार्वजनिक वाहतूक सरकारने बंद केली आहे; तसेच आंतरराज्य बसवाहतूकही बंद करण्यात आली आहे, असेही बॅनर्जी यांनी कळवले. 'पश्चिम बंगालमध्ये येणारी सर्व विमाने बंद करण्यात यावीत, त्यामुळे राज्यातील लॉकडाउन प्रभावीपणे अंमलात येईल,' असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget