मुंबईत मास्क वापरला नाही तर होणार अटक

मुंबई - कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर थेट अटक केली जाणार आहे.मुंबई महानगर पालिकेनं हा कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईत कोणत्याही कारणाने घराबाहेर पडलेल्या व्यक्तिला आता मास्क घालणेबंधनकारक आहे. वैयक्तिक, कार्यलयीन किंवा कुठल्याही कामासाठी सार्वजनिक ठिकाणी गेल्यास मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी चांगला घरगुती मास्क वापरला तरी चालेल. पण मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मुंबईत दिवसेदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आणि कोरोनाचे सर्वाधिक बळी मुंबईमध्येच गेले आहेत. लॉकडाऊन असले तरी अनेक ठिकाणी लोक सोशल डिस्टसिंग आणि संचारबंदीचे नियम पाळताना दिसत नाहीत. 



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget