देशात कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारांवर

नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे तब्बल १,२११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या दहा हजारांहून अधिक १०,३६३ झाली आहे.यामध्ये ८,९८८ अ‌ॅक्टिव रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत १,०३५ रुग्णांवरती यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३३९ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक (२,३३४) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१,५१०) आणि तामिळनाडूचा (१,१७३) क्रमांक लागतो. तर, महाराष्ट्रामध्ये बळींची संख्याही सर्वाधिक (१६०) आहे. त्यापाठोपाठ, मध्यप्रदेश (४३) आणि गुजरातचा (२८) क्रमांक लागतो.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget