अहमदनगरमध्ये २४ परदेशी नागरिकांना अटक

अहमदनगर - देशभरात कोरोना वायरस पसरत आहे. दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमता सहभागी झालेल्यांकडून कोरोनाचा प्रसार झाला. यामुळे काही जणांना मृत्यूही झाला. याच धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेली २४ परदेशी नागरिक अहमदनगर येथे आले असून, जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. पर्यटन व्हिसावर अनेक परदेशी नागरिक राहत असल्याचे उघड झाले आहे. हे परदेशी नागरिक मरकजहून आल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.तबलिकी जमातीच्या मरकजहून आलेल्या २४ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच या २४ परदेशी नागरिकांना मदत करणाऱ्या पाच स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे आहेत. दरम्यान, हे २४ परदेशी नागरिक भारतात पर्यटन व्हिसा घेऊन आले आहेत. मात्र, असे असताना या व्हिसाचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget