मुंबईत कोरोनाचा कहर ; मुंबईतील ७ वॉर्ड मध्ये २०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

मुंबई - जगात कोरोनाचं थैमान सुरु असताना भारतात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. भारताच्याआर्थिक राजधानी थांबली असून,मुंबईवर मोठे संकट ओढावले आहे. शासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबई सारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे चिंता वाढल्या आहेत. त्यातच मुंबईतील ७ वॉर्ड असे आहेत जेथे २०० हून अधिक रुग्ण आहेत. तर १३ वॉर्ड असे आहेत जेथे १०० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आहे.

मुंबईतील वॉर्ड आणि रुग्णांची संख्या

जी साऊथ - वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - ४८७ रुग्ण- ६७ रुग्ण बरे झाले
ई वॉर्ड - भायखळा - ३४९ रुग्ण - ३१ रुग्ण बरे झाले.
जी नॉर्थ - दादर, माहिम, धारावी - २५१ रुग्ण, १९ रुग्ण बरे झाले 
एल वॉर्ड - कुर्ला परिसराचा समावेश - २४० रुग्ण, ८ रुग्ण बरे झाले 
एफ नॉर्थ - सायन, माटुंगा, वडाळा २२८ रुग्ण, १६ रुग्ण बरे झाले 
के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग - २२३ रुग्ण, ३१ बरे झाले 
डी वॉर्ड - नाना चौक ते मलबार हिल परिसर - २०७ रुग्ण, ३२ रुग्ण बरे झाले 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget