चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या केल्या. डॉ.एन.बी. गीते (२००९) सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महानंद मुंबई येथे करण्यात आली आहे. संजय यादव (२००९) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांना जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्त केले आहे.आयएएस गंगाथरन डी, (२०१३) जिल्हाधिकारी, धुळे यांची नगर आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, येथे नियुक्त केले आहे. आयएएस योगेश कुंभेजकर, (२०१६) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजुरा, चंद्रपूर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर येथे नियुक्त केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget