मुंब्रा पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांना कोरोना

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १ पोलीस निरीक्षक आणि २ कॉन्स्टेबलचा समावेश आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची संख्या नियंत्रणात राहण्यासाठी हे तीनही पोलीस मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस रात्र-दिवस तैनात आहेत. मात्र आता कोरोना वॉरिअर्सना कोरोनाची लागण झाल्याने सर्वानीच सतर्क राहण्याची गॅरेजज आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget