केईएममध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा काम करण्यास नकार ; केईएम प्रशासन हतबल

मुंबई - कोरोनाचे संकट वाढत असताना मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संभावित कोरोना रुग्ण असणाऱ्या अतिदक्षता विभागात आणि कक्षामध्ये काम करण्यास या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.
डॉक्टर आणि नर्सेस रूग्णसेवेत असताना चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी मात्र संबंधित वॉर्डात कामास नकार देत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांनाच धोका पत्करून कामं करावी लागत आहेत. योग्य पीपीई नसताना असे रुग्णाचे नातेवाईक सरसकट रुग्णासाठी राबत आहेत. यामुळे त्यांना तसेच त्यांच्या घरातील इतरांना कोरोना होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. युनियनचे नेते त्यांना पाठीशी घालत असल्याने केईएम प्रशासन हतबल झाले आहे.




Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget