कोरेगाव-भीमा प्रकरण ; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नात जावई आनंद तेलतुंबडेंना अटक

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई आनंद तेलतुंबडे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना नुकतेच कोर्टात हजर करण्यात आले आहे. यानंतर त्यांना १८ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी देण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.कोरेगाव-भीमा प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते. याचसोबत खैरलांजी प्रकरणानंतर शहरी नक्षलवाद पसरवण्याचेदेखील त्यांच्यावर आरोप झाले होते. आंबेडकरी चळवळीचे विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले होते. सध्या चौकशी सुरू असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget