वांद्रे रेल्वे स्थानकावर हजारो मजुरांची गर्दी

मुंबई - लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर हजारो कामगारांची गर्दी झाली होती. मुंबईमध्ये अडकलेल्या अनेक कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांनी ट्रेन गेल्यानंतर गर्दी केली होती. पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच घटनास्थळी कामगारांना समजवून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर आता रिकामा केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या कामगारांना सोमवारी रेल्वे जाणार असल्याचे फोन करून सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी वांद्रे स्थानकावर गर्दी केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी असून एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगार कसे जमले याची तपास करत आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget