लॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा बोल्ड फोटो व्हायरल

मुंबई - सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊनुळे सर्वांनाच घरी बसावे लागत आहे. पण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले आहेत. मग ते सामान्य लोक असो किंवा सेलिब्रेटी. सध्या सोशल मीडिया हा या सर्वांना जोडून ठेवणारा दुवा ठरत आहे. सर्व बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. सर्वजण त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अशात टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पलकचा जन्म २००० मध्ये झाला. २० वर्षीय पलक त्या स्टार किड्सपैकी एक आहे. ज्यांचा चाहता वर्ग एखाद्या सुपरस्टार पेक्षा कमी नाही. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधीच पलक तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बेडवर बोल्ड पोझ देताना दिसत आहे. या फोटोंमधील तिचा अंदाज एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget