मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार

मुंबई - मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत चालला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता १४ हजार ५२१ वर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २हजार ९४७ वर पोहोचला आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांचा आकडा ९०२ वर पोहोचला आहे. तर ठाणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ९२७ वर पोहोचली आहे.
यापाठोपाठ मालेगाव शहर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५०० च्या वर गेला आहे. याशिवाय वसई-विरार, मीरा-भाईंदर, सोलापूर, नागपूर या शहरांमधील कोरोनाबाधितांचा आकडा २०० पेक्षाही जास्त आहे. तर कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांचा आकडा ३६६ वर पोहोचला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget