भाजपचे ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

मुुंबई - राज्यातील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून निष्क्रिय झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू करण्यात आले.महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना भेटून निवेदन देणार आहेत, तर २२ मे रोजी लाखो कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतील. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर, कामगार व श्रमिकांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे, ही पक्षाची प्रमुख मागणी आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget