पाकिस्तानात अडकलेले भारतीय लवकरच परतणार

नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमध्ये अडकलेले ३०० भारतीय नागरिक लवकरच भारतात परतणार आहेत. 
मागच्या दोन महिन्यांपासून हे नागरिक पाकिस्तानमध्ये अडकलेले आहेत. यात जम्मू काश्मिरमधील विद्यार्थी, पंजाब, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांच्या कुटुंबियांनी त्यांना भारतात परत आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने त्यांना परत आणण्याची तयारी सुरू केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget