औरंगाबादमध्ये रुळांवर झोपलेल्या मजुरांना मालगाडीने चिरडले ; १६ जणांचा मृत्यू

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये १९ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १९ मजुरांपैकी १६ जणांचा मृत्यू झाला असून काही मजूर हे काही अंतरावर झोपले असल्याने बचावले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. औरंगाबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. औरंगाबाद-जालना मार्गावर करमाडजवळ ही घटना घडली. औरंगाबाद-जालनादरम्यान हे सर्व मजूर रुळांवर झोपले होते. जालनाहून भुसावळकडे पायी जाणारे मजूर, मध्यप्रदेशला निघाले होते. हे मजूर रेल्वे रुळांच्या बाजूने चालत होते. मात्र थकवा आल्याने मध्येच आरामासाठी ते रुळांवरच झोपले असल्याची माहिती मिळत आहे


















Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget