सोमवारपासून शिर्डी, नाशिक एअरपोर्टवर विमानसेवा सुरु

नाशिक - देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. असे असले तरी सर्व बाबींचा विचार करता केंद्र सरकारतर्फे काही सवलती देण्यात आल्या आहेत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. दरम्यान गेल्या २३ मार्चपासून बंद असलेल्या शिर्डी आणि नाशिक एअरपोर्ट वर २५ मेपासून विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
पहिल्या टप्प्यात शिर्डी-हैदराबाद आणि नाशिक-अहमदाबाद अशी विमानसेवा सोमवारपासून सुरू होत आहे.सध्या सिव्हिल एव्हिएशन आणि इंडिगो यांना दोन फ्लाईट्सना परवानगी देण्यात आली आहे.यात प्रवास करताना घेण्याची खबरदारी तसेच जिल्हा प्रशासनालाही प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे निर्देश देण्यात आले आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget