भारतात कोरोनाचे ९५ हजारहून अधिक रुग्ण बरे

नवी दिल्ली - देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. परंतु वाढणाऱ्या संख्येसह एक दिलासादायक बाबही समोर येत आहे. कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट ४८.०७ वर पोहचला आहे. तर देशभरात ९५ हजार ५२७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशात १ जूनपासून ४७६ सरकारी टेस्टिंग लॅब आणि २०५ खाजगी लॅब वाढवण्यात आल्या आहेत. देशभरात दररोज १ लाख २० हजार टेस्ट होत आहेत. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget