पंतप्रधानांनी सायंकाळी ५ वाजता बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली - चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी आज सायंकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये २० प्रमुख पक्षांचे नेता सहभागी होतील. व्हिडिओ कॉन्फ्रेसच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जीसह सर्व प्रमुख पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. आम आदमी पार्टी आणि आरजेडीने दावा केला आहे की, त्यांना बोलावण्यात आले नाही.
आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी ट्विट करत प्रश्न केला आहे की, आरजेडीचे ५ खासदार असुनही पक्षाला सर्वपक्षीय बैठकीत का बोलावले नाही? अखेर क्रायटेरिया काय आहे? आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह म्हणाले की, केंद्रामध्ये एक विचित्र अहंकारग्रस्त सरकार चालते आहे. कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर भाजपाला आपचा सल्ला नको आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget