पुण्यात माजी आमदारांना धक्काबुक्की, दोघांना अटक

पुणे - पुण्यात कोथरुड भागात दारुड्यांना जाब विचारला म्हणून जेष्ठ नागरिक त्यांचा मुलगा, सून यांना दारुड्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळाजवळ राहणाऱ्या कोथरुडच्या माजी आमदार भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनाही या दारुड्यांनी धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे. कोथरुडमधील सहजानंद सोसायटीजवळ हा प्रकार घडला आहे. पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. याबाबत पोलिसांनी ४ पैकी २ जणांना अटक केली तर मेधा कुलकर्णी यांच्यावर हात उचलणाऱ्यासह २ जण फरार आहेत. अमर सयाजी बनसोडे आणि विनोद सुरेश गद्रे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. मानसी राहुल कोल्हे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget