दिल्लीत कोरोनाचा कहर ; रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यापासून कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त प्रभावित शहर म्हणून दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. १२ जूनपासून दिल्लीत दररोज २ हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. दिल्ली आणि चेन्नई या दोन्ही शहरांमध्ये मुंबईपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत.मुंबईत कोरोनाचे ६४,१३९ रुग्ण आहेत. तर दिल्लीत ५३,११६ रुग्ण आहेत. पण दिल्लीने तामिळनाडूला मागे टाकलं आणि देशातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक प्रभावित राज्य म्हणून पुढे आली आहे.देशातील रुग्णांच्या संख्यापैकी १३ टक्के रुग्ण एकट्या दिल्लीत आहेत.देशांच्या एकूण मृत्यूंमध्ये दिल्लीचा मोठा वाटा आहे. भारतात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 15 टक्के मृत्यू हे दिल्लीतील आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget