कोरोनाचा कहर;शिवसेनाभवन आठ दिवस राहणार बंद

मुंबई - करोनने संपूर्ण जगाला विळखा घातला असून, देशातही अतिशय झपाट्याने पसरत चालला आहे.दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील शिवसेना भवनमध्ये कोरोनाची लागण येऊन पोहोचली आहे. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव आणि सावधगिरीचं पाऊल म्हणून पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे. शिवसेना भवनात नेहमी ये-जा असणाऱ्या खासदार अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्याचे कळत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना भवन जवळपास आठवडाभर बंद राहणार आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget