कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; बंधारे गेली पाण्याखाली

कोल्हापूर - जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी, वारणा धरणांसह ११ प्रकल्पामधून विसर्ग सुरू केला आहे. ११ प्रकल्पातून प्रतिसेकंदाला ४ हजार ५० क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पंचगंगा, भोगावती, कासारी, तुळशी आणि वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे, तर जिल्ह्यातील दोन मार्गावरील एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सद्या पंचगंगा नदीची पाणीपातळी २५.१ फुटांवर पोहोचली आहे.
नदीबंधारे
पंचगंगाशिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
भोगावतीहळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे
कासारीयवलूज
तुळशीबीड
वेदगंगावाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली
वारणामाणगाव व चिंचोली
दूधगंगासिद्धनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड व दत्तवाड
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget