भारताचे तिन्ही सैन्य दल अलर्ट, एलएसीवर सैन्य वाढवले

नवी दिल्ली - लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान हिंसक झडप नंतर सुरक्षा दलाचे तिन्ही दल पूर्णपणे हायअलर्ट आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली.
३५०० किलोमीटरच्या चीनच्या सीमेवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. तिन्ही सैन्य हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. चीनला उत्तर देण्यासाठी हिंद महासागरातही नौदलाने तयारी केली आहे.सैन्याने सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व लडाखच्या लाइन ऑफ एक्च्युअल कंट्रोल (एलएसी) वर आपल्या सर्व प्रमुख फ्रंट-लाईन ठिकान्यांव्यतिरिक्त इतर जवानांना रवाना केले आहे. वायुसेनाने प्रथम आपल्या सर्व अग्रभागी रेषेत एलएसी आणि बॉर्डर भागावर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट स्तर वाढवला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget