तामिळनाडूतील 'एनएलसी'मध्ये बॉयलरचा स्फोट, ५ ठार

चेन्नई - तामिळनाडूमधील नेव्हेली लिग्नाईट कॉर्पोरेशन (एनएलसी) येथे बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली. युनिट ५ मधील दुसऱ्या खाणीमध्ये ही घटना घडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.स्फोटामध्ये जखमी झालेली व्यक्तीप्राथमिक अहवालानुसार, २ जण जागीच ठार झाले, तर तिघांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. तसेच सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या ८ महिन्यांपूर्वी देखील अशीच घटना घडली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget