मरीन लाईन भागातील इमारतीचा भाग कोसळला

मुंबई - मरीन लाईन भागातील इमारतीचा काही भाग बुधवारी मध्यरात्री कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या यात कोणीही जखमी झाले नाही. मुंबईच्या मरीन लाईन भागात ही इमारत असून, बुधवारी रात्री या इमारतीचा काही भाग अचानक खाली कोसळला.घटनेनंतर अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget