जम्मू-काश्मिरमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मिर - राज्यातील शोफियान जिल्ह्यामध्ये दशहतवादी आणि जवानांमध्ये आज सकाळी चकमक झाली. तेथील अमशिपोरा भागामध्ये एन्काऊंटरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मिर पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. ही माहिती संरक्षण खात्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.शुक्रवारी जम्मूच्या नागनाड-चिमर भागात ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जम्मू-काश्मिर पोलिसांना यश आले होते. शुक्रवारी सकाळी काश्मिरमधील कुलगाम आणि जम्मूच्या चिमर भागात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मोहीम आखून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली. याआधी १३ जुलैला अनंतनाग जिल्ह्यात दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget