पालघर साधू हत्याकांड प्रकरणी CID कडून ४५०० पानांचे आरोपपत्र दाखल

पालघर - पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दरोडेखोर समजून दोन साधू आणि गाडीच्या चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या साधू हत्याकांड प्रकरणी सीआयडीकडून CID डहाणू कोर्टात ४५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ११ अल्पवयीन आरोपींसह एकूण १६९ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत. 
१६ एप्रिल २०२० रोजी दोन साधू आणि गाडीच्या चालकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. अखेर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे (CID) सोपवला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget