सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती

मुंबई - केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. यासाठी वयोमर्यादा ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे, असे कळविण्यात आले आहे.
१. पदाचे नाव - इन्स्पेक्टर (डायटिशियन) – १
शैक्षणिक पात्रता : न्युट्रीशन या विषयासह बीएससी (होम सायन्स / होम इकोनॉमिक्स), डिप्लोमा इन डायटेटिक्स किंवा होम सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा कमी असावे.
२. पदाचे नाव - सब इन्स्‍पेक्टर (स्टाफ नर्स) – १७५
शैक्षणिक पात्रता - बारावी पास, जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरीचा साडेतीन वर्षांचा डिप्लोमा, सेंट्रल किंवा स्टेट नर्सिंग कौन्सिलकडे नर्स म्हणून नोंद वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा कमी असावे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget