गोरेगाव पोलीस ठाण्यातर्फे जाहीर सूचना

मुंबई - दिनांक०८/०४/२०२० रोजी आरे रोड,गोरेगाव पश्चिम येथील डिलक्स दुकानाच्या बाहेर एक बेवारस व्यक्ती आजारी स्थितीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर आजारी इसमांस हॉस्पिटलला घेऊन जाण्याकामी महाराष्ट्र शासनाची रुग्णवाहिका बोलावली असता त्यावरील डॉक्टरांनी आजारी इसमास तपासल्यानंतर मयत घोषित केले.मयत इसमाच्या नातेवाईकांचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. सदर मयत इसमाचे कोणी नातेवाईक अथवा मित्रपरिवार असेल तर त्यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा .
मयताचे वर्णन,नाव - अर्जुन बब्बर, वय अंदाजे ६५ वर्ष, डोक्यावरील केस मध्यम वाढलेले काळे-पांढरे, दाढी वाढलेली, रंग सावळा ,बांधा सडपातळ
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget