गोरेगाव पोलीस ठाण्यातर्फे जाहीर सूचना

मुंबई - दिनांक ०९/०५/२०२० रोजी राम मंदिर जंक्शन एस व्ही रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे एक बेवारस इसमास अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन जखमी केले असल्याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याला मिळाली. सदर जखमी इसमांस कूपर रुग्णालयात दाखल केले असता दिनांक २५/०५/२०२० रोजी ४-१५ वाजता डॉक्टरने तपासून मयत घोषित केले. इसमाच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नाही.तरी, सदर मयत इसमाचे कोणी नातेवाईक अथवा मित्रपरिवार असेल तर त्यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा .मयताचे वर्णन,नाव - अनोळखी, वय अंदाजे ४५ वर्ष, डोक्यावरील केस मध्यम वाढलेले काळे-पांढरे, दाढी थोडी वाढलेली, रंग सावळा ,बांधा सडपातळ असे आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget