रिया, शोविक चक्रवर्तीसह इतर ४ जणांच्या जामीन याचिकेवर उद्या सत्र न्यायालयात सुनावणी

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून तपास केला जात आहे. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, बासित परिहार, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा व जईद विलात्रा यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यासंदर्भात उद्या निकाल देणार असल्याचे सत्र न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.







Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget