आता सैन्यामध्ये सामील होणार 'नाग' मिसाईल

नवी दिल्ली -  स्वदेशी बनावटीच्या 'नाग' या क्षेपणास्त्राची आज सकाळी यशस्वी चाचणी पार पडली. यानंतर आता नाग मिसाईलचा सैन्यात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आज सकाळी ६.४५ वाजता राजस्थानच्या पोखरणमध्ये नाग अँटी-टँक क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी घेण्यात आली. स्वदेशी बनावटीच्या या मिसाईलची ही चाचणी यशस्वी ठरली आहे.' अशी माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली.नाग मिसाईल कॅरिअरमधून हे मिसाईल सोडण्यात येते. चार ते सात किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य अचूकपणे भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. ही तिसऱ्या पिढीतील अँटी टँक गाईडेड मिसाईल आहे. सध्या भारतीय लष्कराकडे दुसऱ्या पिढीतील टू-टी आणि कोंकूर अशी दोन अँटी टँक गाईडेड क्षेपणास्त्रे आहेत. त्यामुळे नागच्या येण्यामुळे आता लष्कराची ताकद वाढणार आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget