दिल्ली हिंसाचाराप्रकरणी उमर खालिदला पुन्हा अटक

नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला गुन्हे शाखेने अटक केली असून त्याला ३ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.यापुर्वी १४ सप्टेंबरला खालिदला अटक करून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याची २ तास चौकशी केली होती. तसेच त्याच्यावर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करून या दंगलीचा कट रचल्याचा आरोप करत त्याचा मोबाईलदेखील पोलिसांनी ताब्यात घेतला होता.२ फेब्रुवारी रोजी ईशान्य दिल्लीत नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू झाला होता, त्यात ५३ लोकांचा मृत्यू तर २०० जण जखमी झाले होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget