मुंबई महापालिकेला ३० कोटींचा दंड

मुंबई - मुंबई महानगर पालिकेला ३० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने हा निर्णय घेतला. सांडपाणी प्रक्रीया न करताच समुद्रात सोडल्याने मुंबई महानगरपालिकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.सांडपाण्यावर प्रक्रीया न झाल्याने खाडी, समुद्र प्रदुषित झाला. याचा ठपका पालिकेवर ठेवण्यात आलाआहे.  Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget