बिहारमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवाराला अटक

मुजफ्फरपूर - 
सीपीआय-एमएल नेते मो. आफताब यांना पोलिसांनी तेव्हा अटक केली जेव्हा ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले होते. औराई विधानसभा मतदारसंघातून त्यांना महाआघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे. मो.आफताब यांच्या अटकेला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. पण पोलिसांनी त्यांना अटक करुन कोर्टात हजर केले.पोलिसाच्या माहितीनुसार, मो. आफताब आलम यांच्यावर सरकारी कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. याबाबत दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीवरुन त्यांना अटक करण्यात आली. मो. आफताब आलम यांचे म्हणणे आहे की, मला याबाबत काहीही माहित नाही. माझी बदनामी करण्यासाठी हे केले जात आहे. यामध्ये विरोधकांचा हात आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget