मुंबईतील सिटीसेंटर मॉलला भीषण आग

मुंबई - गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला आग लागली. तब्बल १२ तासांनंतरही या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला ही आग लेव्हल-१ ची होती. मात्र, रात्रीच्या १०.४४ वाजताच्या सुमारास आगीने लेव्हल-३ तर ११.४५  वाजताच्या सुमारास आगीने भीषण रूप धारण केल्याने ही आग लेव्हल-५ म्हणून घोषित करण्यात आली. तसेच, आज सकाळी ही आग लेव्हल-५ म्हणून घोषित करण्यात आली. सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात अली असून पुढील तपस सुरु आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget