योगेश गौडा हत्येप्रकरण ; काँग्रेस नेते विनय कुलकर्णीं सीबीआयच्या ताब्यात

बंगळुरू - भाजप कार्यकर्ते योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी सध्या सीबीआय तपास करत आहे. याप्रकरणी धारवाडमधून काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.२०१६चे आहे प्रकरण..भाजपचे तालुका पंचायत सदस्य योगेश गौडा यांची १५ जून २०१६ला त्यांच्या व्यायामशाळेबाहेर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी धारवाडमधील सहा जणांविरोधात चार्जशीट दाखल केली होती. २०१९मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर आतापर्यंत आठ जणांना याप्रकरणी अटक केली आहे. यामधील सातजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर एक जामीनावर बाहेर आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget