मीरवाइज उमर फारूक यांच्या सुटकेची मागणी

श्रीनगर - हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाइज उमर फारुख यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी जामिया मशिदीत सामूहिक प्रार्थनेनंतर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व 'अंजुमन औकाफ जामा मशिद'च्या सदस्यांनी केले.मीरवाइज उमर फारुख ५ ऑगस्ट पासून नजरकैदेतमीरवाइज उमर फारुख हे कलम ३७०रद्द केल्यानंतर ५ ऑगस्टपासून नजरकैदेत आहेत. अंजुमनच्या प्रवक्त्याने सांगितले की, कार्यकर्त्यांनी मीरवाइजच्या सुटकेची मागणी केली. फलक आणि बॅनर लावून शांततेत निदर्शने केली.शतकानुशतके असलेली परंपराभव्य मशिदीत शतकानुशतके प्रवचन देण्याची आपली जबाबदारी मीरवाइज पुन्हा पार पाडतील. त्यामुळे मीरवाइज यांची सुटका करण्यात यावी. मीरवाइज यांच्या आधी त्यांचे वडील आणि आजोबा भव्य मशिदीत शुक्रवारचे प्रवचन देत असत, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget