अक्षय कुमारने केली ‘राम सेतु’ चित्रपटाची घोषणा

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने शनिवारी आपल्या चाहत्यांना दिवाळीची भेट दिली आहे. अक्षयने त्याच्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाची घोषणा यावेळी केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहेत. शर्मा यांचा 'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट लॉकडाउननंतर बॉलीवूडचा रिलीज होणारा पहिला चित्रपट असेल.अक्षयने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे, त्यात प्रभु राम यांचा फोटो आहे आणि अक्षय कुमारचा फोटो खाली दिसत आहे. फोटोमध्ये अक्षय राम पुलावर फिरताना दिसत आहे. फोटच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, 'सत्य की कल्पना'इस दीपावली,भारत राष्ट्र के आदर्श और महानायक भगवान श्री राम की पुण्य स्मृतियों को युगों युगों तक भारत की चेतना में सुरक्षित रखने के लिए एक ऐसा सेतु बनाये जो आने वाले पीढ़ियों को राम से जोड़ कर रखे।इसी प्रयास में हमारा भी एक छोटा संकल्प है - राम सेतु

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget