अर्णब यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे

मुंबई - वास्तुसजावटकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेसाठी गेलेल्या पथकातील महिला पोलिसाला मारहाणप्रकरणी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी गुरुवारी मागे घेतला. गुन्हा दाखल झाल्यावर अर्णब आणि त्यांच्या पत्नीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget