ऊर्मिला मातोंडकर शिवबंधन बांधणार ; पत्रकार परिषदेत करणार घोषणा

मुंबई - अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार हे अशी जोरदार चर्चा रंगली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऊर्मिला मातोंडकर या शिवबंधन बांधणार असे जवळपास स्पष्ट झाले आहे.सेनेत प्रवेश करण्याआधी ऊर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत त्या त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी आणि कोणत्या राजकीय पक्षातून असेल या संदर्भात  निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान, ऊर्मिला यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशावरून संभम्र निर्माण झाले आहे. सेनेचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनीही प्रश्नचिन्न निर्माण केले आहे. त्यामुळे ऊर्मिला काय भूमिका घेता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.विशेष म्हणजे, शिवसेनेने या आधीच त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकिय कारकीर्द सुरू करणार आहेत. त्यापर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करावा लागणार आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget