योगी आदित्यनाथांचा मुंबई दौरा ; मनसेची पोस्टरबाजी

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बाँलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसीटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बाँलिवूडला न्यायचंय. त्यांच्या या कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या  माध्यामातून उत्तर दिले. मुंबईत योगी आदित्यनाथ ट्रायडंट हाँटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हाँटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा "ठग" म्हटले. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं असल्याचेही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटले आहे.



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget