महाविकास आघाडी सरकारचा भारत बंदला पाठिंबा

 मंगेश साळवी यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांना बंदमध्ये सामील होण्यासाठी आवाहन

रत्नागिरी - केंद्र शासनाच्या नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला महाविकास आघाडी व शिवसेना पक्षाच्या वतीने पाठिंबा दर्शविला आहे. त्याअनुषंगाने घणसोली बाजारपेठेत घणसोली उपशहर प्रमुख/रत्नागिरी तालुका संपर्क प्रमुख मंगेश साळवी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून घणसोली बाजारपेठेत व्यापाऱ्यांना बंदमध्ये सामील होऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली.त्याप्रसंगी उपविभाग प्रमुख प्रमोद लाड,शाखा प्रमुख संजय दाभाडे,संतोष पाटील,अंकुश मस्कर,विजय जुनगुरे,रमेश घोडेकर,युवासेना समन्वयक प्रविण वाघरळकर,युवासेना शहर संघटक महेंद्र कासुर्डे,उपशहर संघटक निलेश पाटणे,शिवसैनिक महेश चोरगे व मान्यवर उपस्थित होते. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget