वाढीव वीज बिल मुद्यावर भाजपचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई -  महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी भाजप नेते वाढीव वीज बिल मुद्द्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ऊर्जा विभागाकडून वीज बिल मुद्यावर चर्चा होत नाही तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे आणि घरगुती ग्राहकांची वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.ऊर्जा विभागाच्या वीज बिल मुद्यावर चर्चा होत नाही तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे आणि घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्याची वीज कनेक्शन तोडली गेली असतील त्यांची कनेक्शन पुन्हा जोडून देण्याची मागणी केली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget